मुलांची शासकीय निवासी शाळा हादगाव (पा.) ता. सेलू येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 14.07.2022
शवागृ शाखा
July 16, 2022
अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा हादगाव (पा.) ता. सेलू जिल्हा परभणी येथे प्रवेशित विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी दिनांक 14.07.2022 रोजी करण्यात आली.