स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहत साजरा.
शासकीय निवासी शाळेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
भव्य रॅली,विविध स्पर्धा,जेष्ठ नागरिकांचा सत्कार.
कार्यक्रमाला मानवत न्यायालयाचे न्यायाधीश .मा.जी.ए.तरसदार सर पंचायत समितीचे BDO मा.स्वप्नील पवार सर,गटशिक्षणाधिकारी मा.आर.डी रणमाळे सर.
मा.स्वप्निल पवार सर यांनी शाळेतील ६ वी ते ८ च्या १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट स्वरुपात दिले.
शाळेच्या वतीने काढण्यात आलेली भव्य रॅली मानवत शहराची आकर्षण बनली.