शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे आरोग्य तपासणी

ranjit bharade
अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पूर्णा येथील आरोग्य तपासणी शासकीय रुग्णालय पूर्णा यांचेकडून करतांना डॉक्टर कानाडकर व त्यांची टीम..सोबत मुख्याध्यापक हटकर मॅडम आणि अधिक्षक श्री रणजित भराडे सर..