शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी येथे Google Earth या एप्लीकेशन बद्दल विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली जगातील विविध ठिकाणांची माहिती घेण्यासाठी Google Earth चा वापर कसा केला जातो तसेच गुगल अर्थ वरील 360°फोटोज , स्ट्रीट व्ह्यू ,3D view , Navigation इत्यादी बाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.