संवाद विद्यार्थीनीशी-मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, परभणी 14.09.2022

शवागृ शाखा
समाज कल्याण विभागांतर्गत  "संवाद विद्यार्थीनीशी" या कार्यक्रमाच्या माध्यमातुन समाज कल्याण कार्यालय परभणी येथील वरिष्ठ  समाज कल्याण निरीक्षक गायके यांनी आज मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, परभणी येथे भेट दिली.. विद्यार्थीनीं शी संवाद साधला, विद्यार्थीनीच्या अडचणी जाणून घेतल्या, वसतिगृहातील सर्व सोयी सुविधा ची पाहणी केली, संगणक कक्ष, ग्रंथालय कक्ष याची पाहणी केली. विद्यार्थीनीचे ध्येय जाणून घेतले.