अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा हादगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथे विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र काढण्याकरिता पालक सभेचे आयोजन करण्यात आले त्यात अन्य काही अडचणीवर सुद्धा चर्चा झाली

Ravi Joshi