मुलींचे शासकीय वसतिगृह पूर्णा येथे निबंध/चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.

शवागृ शाखा
आज दिनांक २६ सप्टेंबर २०२२ रोजी नशामुक्त भारत अभियान अंतर्गत मुलींचे शासकीय वसतिगृह पूर्णा येथे निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.