सर नमस्कार,
सर हे पत्र "प्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे" सर यांना लिहत आहे.केवळ मीच नाही तर माझ्या विद्यार्थ्यानी सुद्धा सरांना पत्र लिहले आहे.
आम्हाला सरांचा पत्ता पाहिजे आहे.
आपणाकडुन प्राप्त होईल का👏🏻.
असा "*बाकी वीस रुपयाचं काय?" या पाठावर आधरीत संवाद साधणारा संदेश डाॅ.सुनिलकुमार लवटे सरांना पाठवला.
सरांनी श्री बाबाराव मुसळे सरांना माझे पत्र पोहचविले व सरांचा संपर्क नं ही दिला.
मग काय सर्व कथा सरांनी स्वत: vodo call च्या माध्यमातुन आम्हाला एैकवली.
ग्रेट अनुभुती.
पाठातुन सामाजिक संवेदना तर सरांनी जपलीच आहे.
पण राष्ट्रीय एकात्मताही जोपासली आहे.
सर्व सहकारी शिक्षक मित्रांनीही यासाठी सहकार्य केले.
शामसुंदर निरसबाकी वीस रुपयाचं काय