समतापूर्व निबंध स्पर्धा

Unknown

समता पर्व निबंध स्पर्धासमता पर्व निबंध स्पर्धा

विषय मी जिल्हाधिकारी झालो तर…..

आज दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोजी अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवास शाळा अकोली येथे समतापर्वाच्या निमित्ताने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेमध्ये 110 विद्यार्थ्यांनी सहभागी होते तसेच विद्यार्थ्यांना मी जिल्हाधिकारी झालो तर हा विषय देऊन त्याबद्दल विशेष मार्गदर्शन करण्यात आले. निबंध कसा लिहावा व आदर्श निबंध कसा असला पाहिजे या संदर्भात माहिती देण्यात आली. सदरील कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.बी. खेडेकर तसेच शाळेचे गृहपाल योगेश घुगे शाळेतील शिक्षक कर्मचारी बालाजी कीरकण, तारा भोसले ,विष्णू दराडे, प्रयोगशाळा सहाय्यक सुनील निकाळजे, सहाय्यक ग्रंथपाल राहुल गायकवाड,, सर्व कर्मचारी वर्गांनी निबंध स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.