शासकीय निवासी शाळा पूर्णा - डॉ. राजेंद्रप्रसाद महादेव सहाय यांची जयंती 3 डिसेंबर 2022 रोजी साजरी करण्यात आली..यावेळी श्री भालेराव सर व श्री रणजित भराडे सर यांनी मार्गदर्शन केले..यावेळी मुख्याद्यापक श्रीमती हटकर मॅडम , शिंदे सर ,खेडकर सर, साखरे सर , गणागे सर व सर्व बह्यास्त्रोत कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी हजर होते ..

ranjit bharade