मुलींचे शासकीय वसतिगृह सेलू येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तसेच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली.

शवागृ शाखा
आज दि. 26.1.2023 रोजी मुलींचे शासकीय वसतिगृह सेलू येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तसेच बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच वसतिगृहअंतर्गत क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थीनींना प्रमाणपत्र व  मेडल देऊन गौरविण्यात आले. यावेळी गृहपाल श्री कोलपेटवार सर व परभणीकर सर उपस्थित होते तसेच सर्व प्रवेशित विद्यार्थीनी व कर्मचारी उपस्थित होते.