निवासी शाळा पूर्णा - प्रोजेक्टर वर शिक्षण सुरू आहे.. तंत्रस्नेही शिक्षण
ranjit bharade
August 22, 2022
मार्गदर्शक श्रीमती गिता गुठ्ठे मॅडम मा.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी यांचे मार्गदर्शना खाली projector वर शिक्षण सुरू असून श्री खेडेकर सर चुंबकत्व शिकवितांना..