अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पूर्णा येथील पी. टी शारीरिक कवायत..

ranjit bharade
आज दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे पी टी शारीरिक कवायतिची काही विहंगम क्षणचित्रे..