दिनांक:- १२/०८/२०२२ रोजी अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा अकोली ता.जिंतूर जि.परभणी येथे हर घर तिरंगा व स्वातंत्राच्या अमृत मोहत्सव अंतर्गत शाळेत उपस्थित विद्यार्थी व कर्मचारी यांना नाशमुक्तीची शपथ देण्यात आली. तसेच विद्यार्थी यांना क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. सोबत फोटो जोडले आहेत.

Unknown