हर घर तिरंगा व स्वातंत्राच्या अमृत मोहत्सव निमित्ताने केलेल्या कार्यक्रमाचा अहवाल दिनांक:- ११/०८/२०२२ रोजी अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा अकोली ता.जिंतूर जि.परभणी येथे हर घर तिरंगा व स्वातंत्राच्या अमृत मोहत्सव अंतर्गत शाळा परिसर व अकोली गावामध्ये हर घर तिरंगा व स्वातंत्राच्या अमृत मोहत्सव अभियाना बद्दल जनजागृती करत व घोषणा घोषणा देत प्रभातफेरी काढली. तसेच रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. सोबत फोटो जोडले आहेत.

Unknown