शासकीय निवासी शाळा अकोली तालुका जिंतूर जिल्हा परभणी येथील वर्ग नववीचे विद्यार्थी सामाजिक वनीकरण खात्याच्या रोपवाटिकेमध्ये भेट देऊन तेथील विविध झाडांच्या प्रजातीची माहिती देण्यात आली त्याप्रसंगी मुख्याध्यापक श्री आर बी खेडेकर उपस्थित होते

Unknown