अनु. जाती शासकीय निवास शाळा अकोली येथे श्री खंदारे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची संवाद साधला व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे त्यांना सांगितले व त्यांनी सैन्यांमध्ये कशा पद्धतीने काम केले व कारगिल युद्धामध्ये कशा पद्धतीने त्यांनी पाकिस्तान सोबत लढले या संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली
August 31, 2022