अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा हदगाव तालुका सेलू जिल्हा परभणी येथे विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नूतन कॉलेजचे उपप्राचार्य श्री राठोड सर आणि लोकमतचे पत्रकार श्री साळेगावकर सर हे होते