No title

H. M. Archana Hatkar

शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी

                      आज दि.०९/०८/२०२२ या दिवशी शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्ताने कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये अधीक्षक श्री रणजीत भराडे सर यांनी विद्यार्थ्यांना ऑगस्ट क्रांती याबद्दल सविस्तर माहिती देली व श्री शिंदे जी.पी. सर यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्या बद्दल माहिती दिली तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव फलक लेखन करताना श्री शिंदे सर व भराडे सर