शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी
डोळ्यातील बाहुलीचे कार्य (प्रात्यक्षिक)
शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी येथील विद्यार्थ्यांनी डोळ्यातील बाहुलीची रचना व कार्य समजून घेतले. बाहुली कशाप्रकारे आकुंचन व प्रसरण होऊन प्रकाशाचे समायोजन करून घेते, हे स्वतः विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिक हाताळून अनुभव घेतले . यावेळी मार्गदर्शन करताना शाळेचे विज्ञान शिक्षक श्री शिंदे जी. पी. सर व प्रयोगशाळा सहाय्यक साखरे आर. एन. सर
