शासकीय निवासी शाळा पूर्णा - पूर्णा शहरातील विविध शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी व त्यांचे शिक्षकांची आपल्या शाळेतील सायन्स सेंटर ला भेटी दिल्या ते काही क्षणचित्रे.. सर्वांना सायन्स सेंटर ची परिपूर्ण वैज्ञानिक माहिती देताना श्री. रणजित भराडे सर..

ranjit bharade