शासकीय निवासी शाळा पूर्णा - सायन्स सेंटर ला भेटी देणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शिक्षकांना आपल्या समाजकल्याण परभणी मार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती देणेत आली.. मुलांचे वसतिगृह , मुलींचे वसतिगृह व निवासी शाळा पूर्णा येथील प्रवेशासाठी सर्वांनी प्रसिद्धी करावी अशी सर्वांना विनंती करणेत आली..त्यावेळी मार्गदर्शन करतांना अधिक्षक श्री रणजित भराडे सर..

ranjit bharade