तालुका स्तरीय लोकनृत्य व अभिनय स्पर्धेत अनु जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पूर्णा प्रथम व द्वितीय स्थानी.. सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्यांचा सराव श्री. भालेराव सर , शिंदे सर आणि अधिक्षक श्री रणजित भराडे सर यांनी घेतला..

ranjit bharade