परभणी जिल्हा येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय भूमिका अभिनय व लोकनृत्य स्पर्धेमध्ये शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला याबद्दल मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण गुट्टे मॅडम यांनी सर्व पूर्णा पूर्ण टीमचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या... तसेच Divisional कमिशनर यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले असे सांगितले.. तसेच आपले Divisional कमिशनर सुद्धा डिव्हिजनला स्पर्धा घेणार आहेत असे सूचित केले व शुभेच्छा दिल्या