शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी हुतात्मा दिनानिमित्त सकाळी ठीक 11 वाजता देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या हुतात्म्यांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.

H. M. Archana Hatkar