शासकीय निवासी शाळा पूर्णा क्रीडा स्पर्धा २०२२-२३

H. M. Archana Hatkar
दिनांक :- ०९/०१/२०२३  रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी येथे शाळा स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले . यामध्ये वैयक्तिक खेळ धावणे , थाळीफेक, गोळा फेक ,सांघिक खेळ कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल इत्यादी स्पर्धा घेण्यातआल्या.