शासकीय निवासी शाळा पूर्णा - सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यांचे प्रतिमेला मुख्याध्यापक श्रीमती हटकर मॅडम व गृहपाल श्री रणजित भराडे यांनी पुष्पहार अर्पण केला.. त्यानंतर श्री खेडकर सर व बह्यास्त्रोत कर्मचारी यांनी पुष्प अर्पण केले.. त्या नंतर श्री रणजित भराडे सर यांनी शिवछत्रपती महाराजांबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगली.. व आपल्या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गीताला रज्यागित म्हणून स्वीकारले आहे असे सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना सांगितले व रज्यागीत सुरू असताना आपण राष्ट्रगीत सुरू असताना जसे वागतो अगदी तसेच नियम पाळावेत असे संगले.. सदर कार्यक्रमाची सुरुवात रज्यागिताने झाली तर शेवट राष्ट्रगीताने .. पूजेनंतर छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम झाला व कार्यक्रमाची सांगता झाली.. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खेडकर सर यांनी केले..श्रीमती हटकर मॅडम व श्री भराडे सर यांनी शिवछत्रपती यांचे बद्दल माहिती सांगितली.. अभर प्रदर्शनानंतर कार्यक्रम समाप्त झाला..तसेच कल रात्री प्रोजेक्टर वर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट दखविनेत आला..🙏🏻

ranjit bharade