राष्ट्रीय क्रीडा दिन

H. M. Archana Hatkar
आज दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली, खेळाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व तसेच करिअर मधील संधी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या त्याप्रसंगीचे काही क्षणचित्रे