शासकीय निवासी शाळा पूर्णा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

H. M. Archana Hatkar
शासकीय निवासी शाळा पूर्णा येथील माजी विद्यार्थी विकास सदावर्ते व नितेश निवडंगे यांची अनुक्रमे केंद्र शासनाच्या आसाम रायफल्स व ईपीएफओ विभागात निवड झाली .. यावेळी शाळेच्या वतीने माजी विद्यार्थ्यांचा छोटे खाणी सत्कार करण्यात आला.. यशस्वी विद्यार्थी यांनी  विद्यार्थ्यांना अभ्यासातील सातत्य कसे टिकवावे, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा, मैदानी चाचणी इ बद्दल  मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली..