अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवास शाळा अकोली येथे वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वृक्षारोपण कसे करावे या संदर्भात श्री ढगे यांनी माहिती दिली सोबत श्री आर बी खेडेकर मुख्याध्यापक व श्री वाय पी घुगे गृहपाल उपस्थित होते

Unknown