No title

H. M. Archana Hatkar

शासकीय निवासी शाळा पूर्णा ता पूर्णा जि परभणी

पालक मेळावा 

                           दिनांक 21 सप्टेंबर रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा येथे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी वृंद यांनी  शैक्षणिक प्रगती व अडीअडचणी याबाबत पालकांशी संवाद साधला.. निवासी शाळेचे गृहपाल श्री. भराडे सर यांनी पालकांना जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी मार्गदर्शन केले..यावेळी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हटकर मॅडम यांनी सादर केले तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाळेतील सहशिक्षक श्री भालेराव एस.बी यांनी केले...