शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी
शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी येथील विद्यार्थ्यांनी साधा सूक्ष्मदर्शक याबद्दल माहिती जाणून घेतली व कांद्यातील पेशींची रचना अभ्यासण्यासाठी काचपट्टी तयार करून , साधा सूक्ष्मदर्शकच्या मदतीने निरीक्षण केले. त्यावरून पेशींच्या रचनेबद्दल विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली. यावेळी मार्गदर्शन करताना शाळेचे विज्ञान शिक्षक श्री शिंदे जी. पी. सर व प्रयोगशाळा सहाय्यक श्री साखरे आर. एन. सर

