शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परà¤à¤£ी
रासायनिक अà¤िक्रियांचे प्रकार यावर आधारित विविध प्रात्यक्षिक प्रयोगशाळेत घेण्यात आले यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः प्रयोग करून निरीक्षणे नोंदवली व त्यावरून रासायनिक अà¤िक्रियांचे प्रकार सांगितले यावेळी मार्गदर्शन करताना शाळेचे विज्ञान शिक्षक श्री शिंदे सर व प्रयोगशाळा सहाय्यक श्री साखरे सर
