शासकीय निवासी शाळा पूर्णा जि. परभणी
September 30, 2022
दिनांक:- 8 सप्टेंबर 2022 शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला, यावेळी श्री खेडकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच सामाजिक विकासामध्ये साक्षरतेचे महत्व, जागतिक शांतता, साक्षरता दिनाची सुरुवात याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी उपस्थित सर्व कर्मचारी व विद्यार्थी.