शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी
October 03, 2022
दिनांक :- 2 ऑक्टो 2022 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा जि. परभणी येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी श्री रणजीत भराडे सर हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, श्री शिंदे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साखरे सर यांनी केले, तसेच आभार प्रदर्शन श्री ठोके सर यांनी केले