No title

H. M. Archana Hatkar

शासकीय निवासी शाळा पूर्णा ता. पूर्णा जि. परभणी

                       दप्तर मुक्त शाळा अंतर्गत प्रत्येक शनिवारी शाळेत कवायत संचलन, योगासने ,प्राणायाम, आनापान साधना घेण्यात येते. याप्रसंगी कवायत संचलन घेताना श्री शिंदे जी.पी. सर व योगासने, प्राणायाम घेताना श्री भालेराव एस. बी. सर