जननायक बिरसा मुंडा जयंती

H. M. Archana Hatkar
दिनांक 15 नोव्हेंबर 2022 रोजी शासकीय निवासी शाळा पूर्णा जिल्हा परभणी येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली त्याप्रसंगीचे काही क्षणचित्रे