जिल्ह्यात एकुण 9 शासकीय वसतिगृह व 4 शासकीय निवासी शाळा कार्यरत आहेत.

वसतिगृह/ निवासी शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त " समता पर्व " च्या अनुषंगाने निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, गीतगायन स्पर्धा मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, परभणी येथे घेण्यात आल्या.